Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांचा सत्कार

Admin by Admin
July 5, 2025
in सामाजिक
0
माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांचा सत्कार

Oplus_16777216

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
अक्कलकोट ( प्रतिनिधी )शिवसेना बांधकाम कामगार सेना सोलापूर जिल्हा उपप्रमुख स्वामीनाथ हेगडे यांची माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा उपप्रमुख पदी यांची निवड झाल्याबद्दल माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्ह्याच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश  सुळे , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ पश्चिम महाराष्ट्र संघटक डॉक्टर सत्यजित मस्के यांच्या हस्ते स्वामीनाथ हेगडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर शहराध्यक्ष श्रीकांत  कोळी , मारुती जाधव, श्रीशैलमकर,  माताजी उर्फ नंदिनी बिल्ला , यशवंत पाटील , माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ अक्कलकोट शहराध्यक्ष समर्थ बिराजदार व इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी माहिती अधिकार कार्यकर्ता महासंघ सोलापूर जिल्हा अध्यक्ष योगेश  सुळे व इतर मान्यवरानी नूतन जिल्हा उपाध्यक्ष स्वामीनाथ हेगडे यांना मनोगतातून शुभेच्छा देत सामाजिक क्षेत्रासह सर्वसामान्य माणसाच्यां हक्कासाठी त्यांच्या समस्यावर काम करण्याची अपेक्षा व्यक्त केली.
Previous Post

खा. प्रणिती शिंदे यांचां वाखरी येथील रिंगण सोहळ्यात सहभागी , पालख्याचें केले स्वागत

Next Post

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आषाढी एकादशी निमित्त रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा 

Admin

Admin

Next Post
कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आषाढी एकादशी निमित्त रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा 

कल्याणशेट्टी शिक्षण संकुलात आषाढी एकादशी निमित्त रंगला विद्यार्थ्यांचा रिंगण सोहळा 

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156505
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697