Monday, August 31, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी 

Admin by Admin
December 13, 2024
in सामाजिक
0
अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी 
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी )अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक परिसरात गतिरोधक बसवण्याची मागणी नागरिकांतून केली जात आहे. अक्कलकोट शहरातील कमलाराजे चौक , प्रियदर्शनी सांस्कृतिक भवन परिसरातील पागाचाळीच्या समोर दुचाकी व चारचाकी वाहने  ही सुसाट वेगाने येत आहेत. यामुळे आबाल वृद्धांना जीव मुठीत धरून या ठिकाणाहून जावे लागत आहे. पागा चाळी समोर दुचाकी वाहने व चारचाकी वाहने ही  गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने येत आहेत. यामुळे छोटे-मोठे अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पागाचाळी   समोर गतिरोधक बसवून नागरिकांना दिलासा देण्याची मागणी परिसरातील नागरिकांतून केली जात आहे .अक्कलकोट शहरात दुचाकी वाहनांची संख्या वाढली असून कमलाराजे चौक परिसरात दुचाकी वाहने व चार चाकी वाहने ही गतिरोधक नसल्याने सुसाट वेगाने येत असतात यामुळे या परिसरामध्ये छोटे-मोठे अपघात झालेले आहेत. या परिसरात शाळा मोठया प्रमाणात असून  या ठिकाणी गतिरोधक बसून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी मेजर श्रीकांत मोरे यांनी केली आहे.

Previous Post

अक्कलकोट ते वास्को गोवा बस सुरू, अन्नछत्र मंडळात बसचे पुजन

Next Post

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना.. सोलापुरात भीमशक्तीच्या वतीने निषेध

Admin

Admin

Next Post
परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना.. सोलापुरात भीमशक्तीच्या वतीने निषेध

परभणीत संविधान प्रतिकृतीची विटंबना.. सोलापुरात भीमशक्तीच्या वतीने निषेध

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (44)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (424)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156991
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697