Thursday, August 27, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

स्वामी चरणी नतमस्तक होऊन आ.संजय  शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज

Admin by Admin
October 24, 2024
in सोलापूर
0
स्वामी चरणी नतमस्तक होऊन आ.संजय  शिंदे यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter
 अक्कलकोट ( प्रतिनिधी ) – करमाळ्याचे आमदार संजय  शिंदे यांनी विधानसभा निवडणुकीसाठी आज येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज मंदिरास भेट देऊन अपक्ष उमेदवार म्हणून स्वामी चरणी नतमस्तक होत उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता प्रस्थान केले आहे. यानिमित्ताने आलेल्या आमदार संजय  शिंदे यांचा वटवृक्ष मंदिर समितीच्या वतीने समितीची चेअरमन महेश इंगळे यांनी श्री. स्वामी समर्थांचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा देऊन यथोचित सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा व्यक्त केल्या. याप्रसंगी बोलताना आमदार संजय  शिंदे यांनी श्री स्वामी समर्थांचा मी एक निस्सीम भक्त आहे. आज स्वामींच्या साक्षीने त्यांच्या चरणी नतमस्तक होऊन उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरिता आलो असल्याचे मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, प्रथमेश इंगळे, व्यंकटेश पुजारी, मंदार महाराज पुजारी, संपतराव पाटील, शिवकुमार स्वामी, श्रीशैल गवंडी, गिरीश पवार आदींसह भाविक भक्त व कार्यकर्ते उपस्थित होते.
Previous Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघातून माजी मंत्री  सिद्धाराम म्हेत्रे यांची काँग्रेस पक्षाकडून उमेदवारी घोषित

Next Post

अन्नछत्र मंडळातील सेवेकऱ्यांना दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याचे वाटप

Admin

Admin

Next Post
अन्नछत्र मंडळातील सेवेकऱ्यांना दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याचे वाटप

अन्नछत्र मंडळातील सेवेकऱ्यांना दिवाळी फराळासाठी लागणाऱ्या किराणा साहित्याचे वाटप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (43)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (131)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (11)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (422)
  • राजकीय (311)
  • शैक्षणिक (178)
  • सामाजिक (783)
  • सांस्कृतिक (6)
  • सोलापूर (223)
August 2026
M T W T F S S
 12
3456789
10111213141516
17181920212223
24252627282930
31  
« Jul    

Our Visitor

156452
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697