Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा

Admin by Admin
October 14, 2024
in सामाजिक
0
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

पुणे ( प्रतिनिधी ) दिनांक 14 ऑक्टोबर 2024, भारतीय समाजाच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. याच दिवशी 68 वर्षांपूर्वी, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो दलित, शोषित आणि उपेक्षित वर्गाला मानवतेचा, समतेचा मार्ग दाखवून एक नवीन युगाची सुरुवात केली होती. या ऐतिहासिक घटनेच्या स्मरणार्थ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

या विशेष प्रसंगी, महात्मा तथागत बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले, सावित्रीबाई फुले आणि इतर अनेक महामानवांना आदरपूर्वक अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमामध्ये संविधानाचे गाढे अभ्यासक सागर सोनकांबळे, पाली विभागातील संशोधक जयकर गायकवाड, आंबेडकर चळवळीतील अग्रणी आणि बुद्ध सेवा संघाचे युवराज भोसले, सिद्धांत जांभुळकर, विकास अवचार यांच्यासह विद्यापीठातील विविध विभागांच्या विद्यार्थ्यांनी आपल्या विचारांचे मंथन केले.

या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक, चळवळीतील बुलंद आवाज राहुल ससाने, सागर सोनकांबळे, सिद्धांत जांभुळकर ,सुशांत दराडे, समाधान दुपारगुडे, रोहित भामरे, दगडू सोनकांबळे, हुसेफा शेख आणि ओंकार बिनवडे.आदी उपस्थित होते.

Previous Post

अक्कलकोट येथे विघ्नहर्ता डान्स स्टुडिओ आयोजित तालुकास्तरीय गरबा दांडिया स्पर्धा संपन्न

Next Post

वरचे संकेत मिळताच नितीन नाईकनवरे लागले कामाला

Admin

Admin

Next Post
वरचे संकेत मिळताच नितीन नाईकनवरे लागले कामाला

वरचे संकेत मिळताच नितीन नाईकनवरे लागले कामाला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157099
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697