सामाजिक

नरसी ग्रामपंचायत कार्यालय येथे नव्याने रुजू झालेले जे ई शिवशंकर बोडके यांचा सन्मान

 

नायगाव / नांदेड (- सय्यद अजिम नरसीकर )

नायगाव तालुक्यातील नरसी येथील ग्रामपंचायत कार्यालय येथे नायगाव पंचायत समितीत नव्याने रुजू झालेले ज ई शिवशंकर बोडके,यांचा सन्मान करण्यात आले, यावेळेस सरपंच गजानन उर्फ पप्पू शिवाजीराव पाटील भिलवंडे. शिवसेना उद्धव ठाकरे गट नायगाव तालुकाप्रमुख रविंद्र शिवाजीराव पाटील भिलवंडे.रोजगार सेवक दत्तात्रय गागलेगावे, शिवसेना अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष इरफान पठाण उर्फ टिपू. शिवसैनिक अनिल बोधणे .परमेश्वर लोहगावे दीपक सूर्यवंशी. पत्रकार सय्यद अजीम नरसीकर. ग्रामपंचायत कर्मचारी गोविंद सूर्यवंशी. ग्रामपंचायत सेवक व गावकरी आदी जण उपस्थित होते.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button