Tuesday, September 1, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

महसूल सप्ताह विविध उपक्रमानी साजरा करणार ! — धम्मप्रिया गायकवाड (तहसीलदार)

Admin by Admin
July 30, 2024
in महाराष्ट्र
0
महसूल सप्ताह विविध उपक्रमानी साजरा करणार ! — धम्मप्रिया गायकवाड (तहसीलदार)
0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

नायगांव / नांदेड ( :- सय्यद अजिम नरसीकर )राज्यभर महसूल दिन साजरा करण्यात यावा या आदेशाला अनुसरून यावर्षी देखील शासन निर्णयानुसार नायगांव तालुक्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेला प्राधान्य देत विविध उपक्रम राबवून दिनांक १ ऑगस्ट ते ७ ऑगस्ट या कार्यकाळात महसूल सप्ताह उत्साहात साजरा करणार असल्याची माहिती तहसीलदार धमप्रिया गायकवाड यांनी आज दि. 30 जुलै रोजी आयोजित पत्रकार परिषदेत माध्यमांशी बोलताना दिली .
तालुका परिसरातील महसुली कामे वेळेवर पूर्ण करण्याच्या दृष्टिकोनातून तहसील प्रशासन सज्ज असून दरम्यान काळात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेसाठी लागणारी लागणारे उत्पन्न प्रमाणपत्र , नागरिकत्व प्रमाणपत्र , जातीचे प्रमाणपत्र , रहिवासी प्रमाणपत्र , राशन कार्ड हे लोकांना लवकरात लवकर देण्याच्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत . मात्र इंटरनेट चा प्रश्न उद्भवत आहे त्यामुळे थोडासा विलंब होत आहे आणि योजनेसाठी पुर्ण अॉगष्ट महिन्याचा कालावधी शिल्लक आहे तेव्हा लाभार्थ्यांनी काळजी करू नये सर्व बहिणींचे अर्ज ऑनलाईन होतील आज घडीला तालुक्यामध् २४,३८१ अर्ज हे ऑनलाईन झाले आहेत त्यासाठी गट विकास अधिकारी , बाल विकास प्रकल्प अधिकारी यांसह गावपातळीवर ग्रामसेवक , केंद्रचालक , अंगणवाडी सेविका यांचे युध्द पातळीवर कार्य सुरू असल्याची माहिती दिली .
त्याचबरोबर दिनांक १ ऑगस्ट रोजी महसूल दिनाचा शुभारंभ करीत असताना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना याविषयी माहिती देणे , २ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना , 3 ऑगस्ट मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना , ४ ऑगस्ट रोजी स्वच्छ व सुंदर माझे कार्यालय , ५ ऑगस्ट सैनिक हो तुमच्यासाठी , ६ ऑगस्ट एक हात मदतीचा दिव्यांगाच्या कल्याणाचा , ७ ऑगस्ट महसूल संवर्गातील कार्यरत सेवानिवृत्त अधिकारी कर्मचारी संवाद उत्कृष्ट अधिकारी कर्मचारी पुरस्कार वितरण व महसूल सप्ताहाची सांगता समारंभ आयोजित करणार असल्याचे नमुद केले .
यावेळी नायब तहसीलदार संजय देवराये , विजय यरावार , निवडणूक नायब तहसीलदार कुलकर्णी. अव्वल कारकून शेख युनूस.हिना मॅडम पत्रकार गोविंद टोकलवाड. पत्रकार गंगाधर गंगासागरे.पत्रकार तानाजी शेळगावकर. पत्रकार आकूश देगावकर. पत्रकार सय्यद अजिम नरसीकर. पत्रकार गणेश कंदूरके .पत्रकार अनिल कांबळे . यासह महसूल कर्मचारी उपस्थित होते .

Previous Post

अक्कलकोट विधानसभा मतदारसंघात मत सर्व्हेक्षणात आजी-माजी आमदारांमध्ये काट्याची टक्कर !

Next Post

लोकशाहीचा डीएनए पत्रकार: वसंत मुंडे

Admin

Admin

Next Post
लोकशाहीचा डीएनए पत्रकार: वसंत मुंडे

लोकशाहीचा डीएनए पत्रकार: वसंत मुंडे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (788)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (223)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157097
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697