Wednesday, September 2, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

माजलगावात जशने ईद-ए- मिलादुन्नबी अध्यक्षपदी-सय्यद सलीमबापु

Admin by Admin
September 4, 2024
in सामाजिक
0
माजलगावात जशने ईद-ए- मिलादुन्नबी अध्यक्षपदी-सय्यद सलीमबापु

Oplus_131072

0
SHARES
0
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

 

दुसऱ्यांदा सर्वानुमते केली निवड.

माजलगाव ( नाजेर कुरेशी )

मानव जातीला शांतीचा संदेश देणारे पैगंबर मोहम्मद सल्लल्ला ओ सल्लम यांचा जन्मदिवस जगात ईद-ए-मिलादुन्नबी म्हणून साजरा केला जातो.त्यानिमित्त माजलगावच्या जशने ईद-ए-मिलादुन्नबी अध्यक्षपदी समाजसेवक माजी नगरसेवक सय्यद सलीमबापू यांची दुसऱ्यांदा सर्वानुमते निवड करण्यात आली.

मुस्लिम समाजातील लोकांमध्ये ईद-ए-मिलादला मोठे धार्मिक महत्त्व आहे.हा दिवस जगभरातील सर्व मुस्लिम मोठ्या उत्साहाने आणि आनंदाने साजरा करतात. ईद मिलाद उन नबी हा इस्लामिक कॅलेंडरचा तिसरा महिना असलेल्या रबी उल अव्वलच्या १२ व्या दिवशी साजरा केला जातो.हा दिवस पैगंबर मोहम्मद यांची जयंती आहे.
माजलगाव शहरात जशने ईद मिलादुन्नबी निमित्त सर्व जाती धर्मातील बांधवांच्या साक्षीने 16 सप्टेंबर रोजी विविध कार्यक्रम घेतले जातात.मिठाई,शरबत वाटल्या जाते,शांततेत जुलूस काढला जातो.यानिमित्त कमिटीच्या अध्यक्ष निवडीची बैठक ठेवण्यात आली होती.यावेळी सर्वानुमते दुसऱ्यांदा सय्यद सलीमबापू यांची कमिटीचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली.या बैठकीला सय्यद सिराजोद्दीन कादरी, युसुफोद्दीन कादरी,आगाखान, खतीब अलीमोद्दीन,शेख मुस्किम बाबा,सय्यद रईस कादरी,शेख मेहबूब,सय्यद रफिक कादरी,शेख आसेफभाऊ,सय्यद फारुखअण्णा, सय्यद तौफिक कादरी,सय्यद रहीम,इर्शाद इनामदार,सय्यद समीर,इलियास शेख,शेख फेरोज, महेमूद मिर्झा इत्यादी उपस्थित होते.

Previous Post

लाख रुपये नुकसान भरपाई, शंभर टक्के पीक विमा लागू करा – भाई ॲड.नारायण गोले पाटील

Next Post

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट च्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन

Admin

Admin

Next Post
वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट च्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन

वंचित बहुजन आघाडी अक्कलकोट च्या वतीने जनसंवाद यात्रेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Categories

  • क्राईम (45)
  • क्रिडा (1)
  • टॉप न्यूज (132)
  • देश – विदेश (115)
  • धार्मिक (12)
  • मनोरंजन (22)
  • महाराष्ट्र (425)
  • राजकीय (314)
  • शैक्षणिक (180)
  • सामाजिक (790)
  • सांस्कृतिक (7)
  • सोलापूर (226)
September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

157243
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697