Thursday, September 10, 2026
Rayat Sandesh
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन
No Result
View All Result
Rayat Sandesh
No Result
View All Result

बोरेगांव शेतकऱ्यांचे खासदार प्रणिती  शिंदे यांना निवेदन

संपादक - स्वामीराव गायकवाड by संपादक - स्वामीराव गायकवाड
September 10, 2026
in सामाजिक
0
बोरेगांव शेतकऱ्यांचे खासदार प्रणिती  शिंदे यांना निवेदन
0
SHARES
6
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

अक्कलकोट ( प्रतिनिधी )
उजनी धरणातील पाणी हे एकरूख सिंचन योजनेद्वारे डोबरजवळगे कुरुण तलाव व बोरेगांव पाझर तलाव याठिकाणी पाणी सोडण्यात यावे अशी मागणी बोरेगाव येथील शेतकऱ्यांकडून करण्यात आली. याबाबतचे निवेदन खासदार प्रणिती शिंदे यांना देण्यात आले. बोरेगांव गावातील क्षेत्रात साठवण तलाव आहेत. पण त्यामध्ये पाऊस नसल्याने पुरेसे पाणी उपलब्ध नाही. ते फक्त पावसावर अवलंबून आहेत. प्रत्येक वर्षाच्या अंदाजे या वर्षी पाऊस खुपच खूप कमी पडला असून आगामी पुढील काळात शेतकऱ्यासाठी, मुक्या प्राण्यांसाठी व गावकऱ्यासाठी पिण्या इतके ही पाणी मिळू शकणार नाही. या वर्षी पाऊस वेळेवर न झाल्याने तलाव कोरडे आहेत. शेतकरी हवालदिल झालेला आहे. शेतकाऱ्याचे, मुक्या प्राण्यांचे व गावकाऱ्याचे पाणी प्रश्न मिटवण्यासाठी उजनी धरणातील पाणी हे बोरेगाव व डोंबरजवळगे गावातील दोनही तलाव मध्ये आणणे आवश्यक आहे.
यासाठी बोरेगावच्या ग्रामस्थानी खासदार प्रणिती शिंदे यांना निवेदन दिले. तसेच अक्कलकोट तालुका काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जून पाटील यांनी बोरेगाव तलावाची पाहणी करून ग्रामस्थानां व शेतकऱ्यांना पाण्यासाठी पाठपुरावा करू असे आश्वासन दिले.
 यावेळी बोरेगावतील सर्व शेतकरी ग्रामस्थ उपस्थित होते. 

Previous Post

पत्रकारिकेत अभिजात मराठीचा दुष्काळ

Next Post

बैल पोळ्याच्या निमित्ताने एक आठवण !

संपादक - स्वामीराव गायकवाड

संपादक - स्वामीराव गायकवाड

Next Post
बैल पोळ्याच्या निमित्ताने एक आठवण !

बैल पोळ्याच्या निमित्ताने एक आठवण !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

आमच्याबद्दल

Rayat Sandesh

रयत संदेश या न्यूज पोर्टलमधील प्रसिद्ध होणाऱ्या बातम्या,जाहिराती व लेखातील मजकुराशी संपादक सहमत असतील असे नाही. संपर्क - मुख्य संपादक - स्वामीराव गायकवाड बातम्या व सर्व प्रकारच्या जाहिरातीसाठी संपर्क मो - -9850943557 , 7385366330 rayatsandeshnews@gmail.com

September 2026
M T W T F S S
 123456
78910111213
14151617181920
21222324252627
282930  
« Aug    

Our Visitor

158723
Powered By WPS Visitor Counter
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Home
  • Privacy Policy

© Website Design by Digital Buffalo - 9028927697

No Result
View All Result
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • देश – विदेश
  • क्राईम
  • टॉप न्यूज
  • शैक्षणिक
  • सामाजिक
  • मनोरंजन

© Website Design by Digital Buffalo - 9028927697